Health Tips: ‘ही’ आहेत हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होण्याची कारणं!; जाणून घ्या

Health Tips: ‘ही’ आहेत हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होण्याची कारणं!; जाणून घ्या

हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला अशा आजारांनी अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात पडणारे धुके, प्रदूषण, थंडीचे वातावरण यामुळे आजार आणखी बळावतात. पण या कारणांसह आणखी काही कारणांमुळेही हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास होतो, जो टाळता येऊ शकतो. कोणती आहेत ती कारणं जाणून घ्या.

User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2022-12-28

Duration: 01:19