'अजित पवारांनी तोंडाच्या वाफा कमी केल्या पाहिजेत'; चंद्रशेखर बावनकुळेंची अजित पवारांवर टीका

'अजित पवारांनी तोंडाच्या वाफा कमी केल्या पाहिजेत'; चंद्रशेखर बावनकुळेंची अजित पवारांवर टीका

“अजित पवारांनी आपल्या पक्षातलं बघितलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस स्पायडर मॅनसारखे काम करत आहेत. त्यांच्या कामाला अजित पवार एक टक्काही नाहीयेत.त्यामुळे अजित पवारांनी तोंडाच्या वाफा कमी केल्या पाहिजेत” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

User: Lok Satta

Views: 4

Uploaded: 2022-12-28

Duration: 01:43