Uddhav Thackeray Uncut PC: 'सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला'; ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Uncut PC: 'सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला'; ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Uncut PC: 'सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला'; ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल br br ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदेंनी आज देवेंद्र फडणवीसांसमवेत नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयाला भेट दिली. यावरून टोला लगावताना उद्धव ठाकरेंनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांनाच सल्ला दिला आहे. आताच्या अधिवेशनात 'विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडलाय हे दिसतंय. अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेला काय दिलं, हा प्रश्न राहणार आहे. त्याचं उत्तर या सगळ्यांनी दिलं पाहिजे', असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2022-12-29

Duration: 16:12

Your Page Title