सगळ्यांचे लाड चाललेयत विधानसभेत अजित दादा गिरीश महाजनांवर का भडकले Ajit Pawar Girish Mahajan

सगळ्यांचे लाड चाललेयत विधानसभेत अजित दादा गिरीश महाजनांवर का भडकले Ajit Pawar Girish Mahajan

विधानसभेत आज सदस्यांकडून आलेल्या लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरू असताना अजित पवार संतप्त झाले. चार क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा झाल्यानंतर पुढे आमदार वैभव नाईक यांनी मांडलेल्या पाच क्रमांकाच्या लक्षवेधीवर चर्चा होणं अपेक्षित होतं. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या लक्षवेधीवर उत्तर अपेक्षित होतं. मात्र, गिरीश महाजन सभागृहात उपस्थित नसल्यामुळे तालिका अध्यक्षांनी पाच क्रमांकाची लक्षवेधी पुढे ढकलून सहाव्या क्रमांकाची लक्षवेधी पुकारली. यावरून अजित पवार चांगलेच संतप्त झाले.


User: HW News Marathi

Views: 106

Uploaded: 2022-12-30

Duration: 02:04

Your Page Title