नागराज जेव्हा मेकअप करतात | Nagraj Manjule | Ghar Banduk Biryani

नागराज जेव्हा मेकअप करतात | Nagraj Manjule | Ghar Banduk Biryani

दिग्दर्शक नागराज मंजुळे घर बंदूक बिरयानी या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. भूमिकेसाठी मेकअप करणं कसं असतं ते त्यांनी शेअर केलं. पहा त्यांची खास मुलाखत.

User: Rajshri Marathi

Views: 11

Uploaded: 2023-01-02

Duration: 10:41