भाजप शिंदे गटाला संपवणार? कि सामावून घेणार| JP Nadda| BJP Shivsena| Eknath Shinde| Devendra Fadnavis

भाजप शिंदे गटाला संपवणार? कि सामावून घेणार| JP Nadda| BJP Shivsena| Eknath Shinde| Devendra Fadnavis

ईशान्येकडील त्रिपुरा ते दक्षिणेकडील तेलंगणापर्यंत या वर्षात जवळपास 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकाना एक महिनाही पूर्ण झाला नाही पण भाजपने मात्र १५-१७ महिन्याआधीच 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारासह नवीन वर्ष सुरू केलेय . जरी भाजपने २०२३ च्या सुरुवातीला ही मोहीम सुरू केली असली तरी याच नियोजन मात्र सप्टेंबर २०२२ मध्येच करण्यात आलं होत.br बरं, भारतीय जनता पक्ष नेहमीच Election मोड मध्ये असतो अस म्हणतात ते उगाच नाही.br BJP ने 2019 मध्ये गमावलेल्या 144 लोकसभेच्या जागा ओळखल्या आहेत आणि इथे प्रचार करण्यासाठी आत्तापासूनच कंबर कसलीय. या 144 रेड अलर्ट जागा कव्हर करण्यासाठी केंद्रीय नेत्यांपासून ते राज्यांपर्यंत सर्वच नेते सज्ज झालेत. याशिवाय BJP ने ह्या जागा फक्त ओळखलेच नाहीयेत तर त्या जिंकण्यासाठी योजना आखल्या आहेत.br भाजपने महाराष्ट्रात अशा १८ जागांवर प्रचार करायचा प्लॅन बनवलाय. पण भाजपच्या या नवीन कार्यक्रमामुळे, सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा ठिणगी पडणार का अशी चर्चाच जास्त आहे.br br BJP च मिशन 144 नक्की काय आहे? महाराष्ट्रातल्या या जागा कोणत्या आहेत? आणि भाजपच हे campaign शिंदे गटासाठी धोक्याची घंटा आहे का? या सर्व विषयांवर आपण आज च्या विडिओ मध्ये माहिती घेऊया.


User: HW News Marathi

Views: 42

Uploaded: 2023-01-02

Duration: 07:50

Your Page Title