राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन | Azad Maidan Protest | Anganwadi | Mumbai Maharashtra

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन | Azad Maidan Protest | Anganwadi | Mumbai Maharashtra

राज्यभरातील अंगणवाडी सेविका आज आझाद मैदान इथे दाखल झाल्या आहेत. अनेक मागण्या घेऊन या सेविका आज आझाद मैदान इथे आंदोलनासाठी बसल्या आहेत. आज सावित्री बाई फुले यांची जयंती आहे आणि अश्यातच आज हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तर या अंगणवाडी सेविकांनी आपल्या चेहऱ्यावर सावित्री बाई फुले यांचा मुखवटा घालून घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं.

User: HW News Marathi

Views: 11

Uploaded: 2023-01-03

Duration: 03:23

Your Page Title