Delhi Girl Accident: मृत्युआधीच तरुणीची ओयो रुम हॉटेलबाहेर मैत्रिणीशी भांडण झालेलं... | Sultanpuri | Sakal

Delhi Girl Accident: मृत्युआधीच तरुणीची ओयो रुम हॉटेलबाहेर मैत्रिणीशी भांडण झालेलं... | Sultanpuri | Sakal

दिल्लीच्या कंझावाला दुर्घटनेतील तरुणीच्या मृत्यूप्रकरणात आणखी नवीन माहिती समोर आली आहे. पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण रात्री एका ओयो रुम हॉटेलात थांबल्या होत्या.

User: Sakal

Views: 14

Uploaded: 2023-01-03

Duration: 02:21