CM Shinde on Laxman Jagtap: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण

CM Shinde on Laxman Jagtap: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण

पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी 'चंद्ररंग' या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. जगताप यांच्या निधनाने समाजात आणि भाजपात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

User: Lok Satta

Views: 4

Uploaded: 2023-01-03

Duration: 02:11

Your Page Title