Supriya Sule: महिलांचा राजकीय वापर; सत्ताधाऱ्यांकडून गलिच्छ राजकारण सुरू - सुप्रिया सुळे

Supriya Sule: महिलांचा राजकीय वापर; सत्ताधाऱ्यांकडून गलिच्छ राजकारण सुरू - सुप्रिया सुळे

राजकारणात महिलांविषयी होणाऱ्या गलिच्छ आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून हे गलिच्छ राजकारण होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-01-05

Duration: 02:07

Your Page Title