Devendra Fadnavis: 'जाणते राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज'; फडणवीसांचं भुजबळांना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis: 'जाणते राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज'; फडणवीसांचं भुजबळांना प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा धर्मवीर वादावर भाष्य करत विरोधकांना सुनावलं आहे. तसंच खरे जाणते राजे एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. इतरांना जनता 'जाणता राजा' म्हणणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

User: Lok Satta

Views: 321

Uploaded: 2023-01-05

Duration: 01:16

Your Page Title