Raj Thackeray यांनी पुण्यात Mukta Tilak यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

Raj Thackeray यांनी पुण्यात Mukta Tilak यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

Raj Thackeray यांनी पुण्यात Mukta Tilak यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन br br br कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.


User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-01-08

Duration: 02:51

Your Page Title