Rashmi Thackeray यांच्यामुळेच Uddhav Thackeray यांचे मुख्यमंत्रीपद गेलं! मनसे नेत्याचा आरोप | MNS |

Rashmi Thackeray यांच्यामुळेच Uddhav Thackeray यांचे मुख्यमंत्रीपद गेलं! मनसे नेत्याचा आरोप | MNS |

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले. रश्मी ठाकरेंनी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केल्यामुळेच उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले, असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला.

User: HW News Marathi

Views: 10

Uploaded: 2023-01-08

Duration: 04:12

Your Page Title