Raj Thackeray on Modi: राज्यातील उद्योग राज्याबाहेर जाण्यावरून राज ठाकरे मोदींवर टीका

Raj Thackeray on Modi: राज्यातील उद्योग राज्याबाहेर जाण्यावरून राज ठाकरे मोदींवर टीका

Raj Thackeray on Modi: राज्यातील उद्योग राज्याबाहेर जाण्यावरून राज ठाकरे मोदींवर टीका br br br 'मोदी गुजरातचे आहेत म्हणून सगळे प्रकल्प गुजरातला जाणार हे एका पंतप्रधानाला शोभत नाही', असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या १८व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिलं.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-01-08

Duration: 02:15

Your Page Title