Raj Thackeray on PM Narendra Modi: फक्त गुजरातच्या विकासावर मनसे अध्यक्षांनी पंतप्रधानांना सुनावलं । politics। sakal 

Raj Thackeray on PM Narendra Modi: फक्त गुजरातच्या विकासावर मनसे अध्यक्षांनी पंतप्रधानांना सुनावलं । politics। sakal 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातचा विकास करतात असा आरोप  सतत होत असतो, यावर आता राज ठाकरेंनी पुन्हा भाष्य केलं आहे. "पंतप्रधानांना हे शोभत नाही" असं एका मुलाखतीदरम्यान त्यांनी म्हंटल.

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2023-01-08

Duration: 02:25

Your Page Title