Navneet Rana playing Cricket: खासदार नवनीत राणा यांची अमरावतीच्या क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी

Navneet Rana playing Cricket: खासदार नवनीत राणा यांची अमरावतीच्या क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी

Navneet Rana playing Cricket: खासदार नवनीत राणा यांची अमरावतीच्या क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजीbr br br अमरावतीच्या नरसम्मा स्टेडियम मध्ये क्रिकेटच्या मैदानात. निमित्त होतं क्रिकेट स्पर्धेचं. यावेळी क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करून नवनीत राणा यांनी क्रिकेटचा आनंद लुटला. युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आयोजित युवा स्वाभिमान महोत्सव अंतर्गत अमरावती प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाट्न खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार राणा यांनी क्रिकेट खेळून पहिल्या सामन्याचे उदघाटन केले.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-01-08

Duration: 00:55

Your Page Title