Fadnavis on Sharad Pawar: 'आम्ही जमिनीवरच चालणारे लोक आहोत'; पवारांच्या वक्तव्याला फडणवीसांचं उत्तर

Fadnavis on Sharad Pawar: 'आम्ही जमिनीवरच चालणारे लोक आहोत'; पवारांच्या वक्तव्याला फडणवीसांचं उत्तर

Fadnavis on Sharad Pawar: 'आम्ही जमिनीवरच चालणारे लोक आहोत'; पवारांच्या वक्तव्याला फडणवीसांचं उत्तर br br br “सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण अलिकडे मी बघतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांची वेगवेगळी विधानं असतात”, असं विधान शरद पवारांनी केल्यानंतर फडणवीसांनी त्यावर उत्तर दिलंय. पवारांच्या विधानाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावरून पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवनीसांनी सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार गंभीर असल्याचंही सांगितलं.


User: Lok Satta

Views: 228

Uploaded: 2023-01-08

Duration: 01:04

Your Page Title