शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास | Sharad Pawar | Devendra Fadnavis

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास | Sharad Pawar | Devendra Fadnavis

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी आले. एकत्र प्रवास करताना त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी आले. एकत्र प्रवास करताना त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.


User: HW News Marathi

Views: 61

Uploaded: 2023-01-08

Duration: 04:28

Your Page Title