Sharad pawar and Devendra fadnavis: दोन बड्या विरुद्ध पक्ष नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास नवीन, नवीन राजकीय खलबत? । Maharashtra politics। sakal

Sharad pawar and Devendra fadnavis: दोन बड्या विरुद्ध पक्ष नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास नवीन, नवीन राजकीय खलबत? । Maharashtra politics। sakal

रविवारी पुण्यात भारती विद्यापीठाच्या एका कार्यक्रमातील उपस्थिती नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? अशा चर्चाना उधाण आलंय.

User: Sakal

Views: 21

Uploaded: 2023-01-09

Duration: 01:49

Your Page Title