Pankaja Munde: मी नक्की एक लेखिका झाले असते; करिअरविषयी पंकजा मुंडेंचं मत

Pankaja Munde: मी नक्की एक लेखिका झाले असते; करिअरविषयी पंकजा मुंडेंचं मत

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्याला क्रिएटिव्ह फिल्डमध्ये काम करायला आवडलं असतं असं नाशिकमधील एका कार्यक्रमात म्हटलं आहे. राजकारणापलीकडे आपल्याला आणखी कोणत्या क्षेत्रात रस होता याविषयी त्या बोलत होत्या.

User: Lok Satta

Views: 3

Uploaded: 2023-01-09

Duration: 01:19

Your Page Title