'भाजपाच्या राजकारणाची घृणा येते'; देशमुखांच्या ACB नोटीशीवर Arvind Sawant यांची प्रतिक्रिया

'भाजपाच्या राजकारणाची घृणा येते'; देशमुखांच्या ACB नोटीशीवर Arvind Sawant यांची प्रतिक्रिया

'भ्रष्टाचारी वृत्तीची माणसे उलट सज्जन माणसाला भ्रष्टाचारी करण्याचा प्रयत्न करत आहे. आमदार नितीन देशमुख यांना नोटीस देऊन ठाकरे गटाला ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. जशा निवडणूका समोर येतील तसं ठाकरे गटाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होणार' अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी आमदार नितीन देशमुख यांना ACBची नोटीस आल्यानंतर दिली.

User: Lok Satta

Views: 62

Uploaded: 2023-01-10

Duration: 01:12

Your Page Title