Bharat Jodo यात्रेनंतर ‘हात से हात जोडो’ अभियान; Prithviraj Chavan यांची माहिती | Rahul Gandhi

Bharat Jodo यात्रेनंतर ‘हात से हात जोडो’ अभियान; Prithviraj Chavan यांची माहिती | Rahul Gandhi

भारत जोडो यात्रेनंतरकॉंग्रेस 'हात से हात जोडो' अभियान राज्यभरात राबविणार आहे, अशी माहिती कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. भारत जोडो यात्रा संपल्यावर 26 जानेवारीपासून हात से हात जोडो अभियान राबविणार आहे. दोन महिने हा अभियान राज्यात राबविला जाणार, त्याची रूपरेषा अशी की एक मोठी बैठक राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, स्थानिक पातळीवर बैठका होतील, नंतर प्रत्येक गावात आम्ही पदयात्रा काढणार, तसंच मोदी सरकारच्या विरोधात आरोपपत्र आणि भारत जोडोचे स्टिकर आम्ही प्रत्येक घरात लावण्याचा प्रयत्न करणार असा अनोखा अभियान आहे, असंही चव्हाण यांनी सांगितलं.


User: HW News Marathi

Views: 22

Uploaded: 2023-01-10

Duration: 04:48

Your Page Title