‘मला आमदार करा’, शेतकरी पुत्राचे थेट राज्यपालांना पत्र | Beed Farmer MLA | Bhagat Singh Koshyari BJP

‘मला आमदार करा’, शेतकरी पुत्राचे थेट राज्यपालांना पत्र | Beed Farmer MLA | Bhagat Singh Koshyari BJP

बीडमधील एका शेतकरी पुत्राने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्याला आमदार करण्याची मागणी केली आहे. श्रीकांत गदळे असं या व्यक्तीचं नाव असून ते स्वतः शेतकरी आहेत. केज तालुक्यातील दहिफळ गावचे ते रहिवासी आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपाल कोट्यातून आमदार करावं अशी मागणी गदळे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2023-01-10

Duration: 02:48

Your Page Title