Chitra Wagh यांना सासू म्हणणारी उर्फी, जावेद अख्तरांची आहे तरी कोण? Javed Akhtar Urfi Javed relation

Chitra Wagh यांना सासू म्हणणारी उर्फी, जावेद अख्तरांची आहे तरी कोण? Javed Akhtar Urfi Javed relation

Urfi Javed Javed Akhtar relation भाजपच्या फायरब्रँण्ड नेत्या चित्रा वाघ... आणि फॅशनची राणी उर्फी जावेद.. यांच्यात युद्ध सुरु झालं.. चित्रा वाघांनी उर्फीवर हल्लाबोल केला... आणि आता उर्फी आहे की तिचा हल्ला थांबवतच नाहीये... कधी ती म्हणते Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu.. तर कधी म्हणते Uorfi Javed la dila traas... Chitra asi Kashi tu ga Saas ... आता उर्फीने कहरच केलाय.. त्या उर्फीवरून एक नवी चर्चा पुन्हा सुरु झालेय.. जिला खरंतर उर्फीनेच हवा दिलेय.... ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे उर्फी जावेदचे नेमके कोण आहेत, असा प्रश्न अनेकांना पडलाय... याचं कारणही तसंच आहे.. (Guruprasad vo)br br #urfijaved #javedakhtar #chitrawagh #latestnews br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 602

Uploaded: 2023-01-10

Duration: 03:17

Your Page Title