हसन मुश्रीफांवरील कारवाईवर संजय राऊतांची टीका, म्हणाले... Sanjay Raut Hasan Mushrif

हसन मुश्रीफांवरील कारवाईवर संजय राऊतांची टीका, म्हणाले... Sanjay Raut Hasan Mushrif

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर आज सकाळी ईडीने छापे टाकले. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजपावर टीकास्र सोडले आहे. जो व्यक्ती सत्ताधाऱ्यांविरोधात बोलतो, त्यांच्यावर तपास यंत्रणांचे छापे पडतात, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.


User: HW News Marathi

Views: 12

Uploaded: 2023-01-11

Duration: 06:43

Your Page Title