Tea Powder: दररोज चहा केल्यावर पावडर फेकून देऊ नका!; चहा पावडरचे फायदे जाणून घ्या

Tea Powder: दररोज चहा केल्यावर पावडर फेकून देऊ नका!; चहा पावडरचे फायदे जाणून घ्या

चहा हे भारतीयांचे आवडते पेय आहे. सकाळी चहा प्यायला नाही तर काही जणांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये सर्वात आधी चहा बनवला जातो आणि मगच सर्व कामांना सुरूवात होते. चहा बनवण्यासाठी वापरणारी चहा पावडर आपण चहा बनवून झाल्यानंतर फेकून देतो. पण ही वापरलेली चहा पावडर अनेकप्रकारे फायदेशीर ठरते.


User: Lok Satta

Views: 37

Uploaded: 2023-01-11

Duration: 01:08

Your Page Title