Hasan Mushrif यांच्यावरील ईडी कारवाईवर Nitesh Rane यांची प्रतिक्रिया

Hasan Mushrif यांच्यावरील ईडी कारवाईवर Nitesh Rane यांची प्रतिक्रिया

Hasan Mushrif यांच्यावरील ईडी कारवाईवर Nitesh Rane यांची प्रतिक्रिया br br br 'ईडी असो किंवा बाकी कोणत्या संस्था असो त्या कधी जात, धर्म बघून कारवाई करत नाहीत. भ्रष्टाचार करताना धर्म नाही आठवला. अतिरेकी सापडतात ते एकाच धर्माचे का असतात? बोंबलायला का लागत तुम्हाला कायम? आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर यांना टारगेट केलं जातं असं म्हणायचं' असे वक्तव्य नितेश राणे यांनी हसन मुश्रीफांच्या ईडी कारवाईवर केले.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-01-11

Duration: 01:14

Your Page Title