केरळमध्ये आता कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या Raw Egg Mayonnaise वर बंदी

केरळमध्ये आता कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या Raw Egg Mayonnaise वर बंदी

मागील काही दिवसांतील फूड पॉयझनिंगच्या घटना पाहता Bakers Association Kerala कडून संपूर्ण केरळमध्ये Raw Egg Mayonnaise वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2023-01-12

Duration: 01:18