Prakash Ambedkar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Prakash Ambedkar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या चर्चेविषयी त्यांनी माहिती देत येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गटासोबत लढणार अशी भूमिका स्पष्ट केली. तसंच भाजपसोबत कसलीही तडजोड करणार नाही, असंही ते म्हणाले.

User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-01-12

Duration: 02:36

Your Page Title