बच्चू कडूंचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घातपात? Amol Mitkari यांचा सवाल | Bacchu Kadu Accident| NCP

बच्चू कडूंचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घातपात? Amol Mitkari यांचा सवाल | Bacchu Kadu Accident| NCP

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचा 425 वा जन्मोत्सव आज साजरा केला जात असून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे देखील या ठिकाणी आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं. मिटकरी म्हणाले की आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला की सत्ताधाऱ्यांकडून घातपात याची चौकशी केली पाहिजे. तसेच यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2023-01-12

Duration: 03:39

Your Page Title