Supriya Sule on Shinde Gov.: सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Supriya Sule on Shinde Gov.: सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Supriya Sule on Shinde Gov.: सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका br br 'जर दोनच लोक मंत्रिमंडळाचा निर्णय घेणार असतील तर बाकी मंत्र्यांनी करायचं तरी काय?' असा सवाल विचारात राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर टीका केली आहे. 'भाजपामध्ये खुप कर्तुत्ववान महिला आहेत. पण महिलांबद्दल आदर नाही, हे त्यांच्या कृतीमधून दिसत आहे. जेव्हा पन्नास खोक्यांचे सरकार म्हणतात तेव्हा हा अपमान फक्त त्यांचा नसुन संपुर्ण महाराष्ट्राचा आहे.


User: Lok Satta

Views: 92

Uploaded: 2023-01-12

Duration: 04:27

Your Page Title