Mitkari on Bacchu Kadu: '...म्हणून हा सत्ताधाऱ्यांनी घडवलेला घातपात?'; मिटकरींचे मोठे विधान

Mitkari on Bacchu Kadu: '...म्हणून हा सत्ताधाऱ्यांनी घडवलेला घातपात?'; मिटकरींचे मोठे विधान

काल आमदार बच्चू कडू यांचा दुचाकीच्या धडकेने अपघात झाला. या अपघाताला नवीन वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी बच्चू कडू यांचा अपघात झाला की हा सत्ताधाऱ्यांनी घडवून आणलेला घातपात आहे याची चौकशीची मागणी केली आहे.काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी एक विधान केले होते की 'मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका पण खोट बोलू नका'. या विधानाचा संदर्भ देत मिटकरी यांनी हा आरोप केला.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-01-12

Duration: 01:18

Your Page Title