Satyajeet tambe: सुधीर तांबे यांच्याऐवजी मुलाने भरला अपक्ष उमेदवार फॉर्म

Satyajeet tambe: सुधीर तांबे यांच्याऐवजी मुलाने भरला अपक्ष उमेदवार फॉर्म

Satyajeet tambe: नाशिक शिक्षण मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. या मतदार संघात काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी वेळेवर अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.


User: Sakal

Views: 541

Uploaded: 2023-01-12

Duration: 02:42

Your Page Title