संजयकाकांचा देशमुखांना भाजपात येण्याचा आग्रह, Amit Deshmukh म्हणाले... | Sanjaykaka Patil | BJP

संजयकाकांचा देशमुखांना भाजपात येण्याचा आग्रह, Amit Deshmukh म्हणाले... | Sanjaykaka Patil | BJP

सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटामध्ये काँग्रेसचे (Congress) नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि भाजपचे (BJP) खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. खासदार संजयकाका पाटील यांनी अमित देशमुख यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला तर संजयकाकांनीच स्वगृही यावं असं म्हणत देशमुख यांनी टोला लगावला.

User: HW News Marathi

Views: 45

Uploaded: 2023-01-13

Duration: 03:59

Your Page Title