Nana Patole on Satyajeet Tambe: '...त्यांनी पक्षासोबत फसवेगिरी केली'; तांबेंबाबत पटोलेंचं मोठं विधान

Nana Patole on Satyajeet Tambe: '...त्यांनी पक्षासोबत फसवेगिरी केली'; तांबेंबाबत पटोलेंचं मोठं विधान

नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली होती. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, सुधीर तांबेंनी मुलगा सत्यजीत तांबेंसाठी माघार घेतली आणि मुलाचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. दरम्यान, काल झालेल्या या घडामोडींबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2023-01-13

Duration: 02:22

Your Page Title