कितीही वादळं आली तरी लातूरचा वाडा... Amit Deshmukh बोलले आणि चर्चेला ब्रेक लागला Latur

कितीही वादळं आली तरी लातूरचा वाडा... Amit Deshmukh बोलले आणि चर्चेला ब्रेक लागला Latur

सद्याच्या पाच वर्षातील हे तिसरे सरकार आहे. पहिले अडीच दिवसाचे, दुसरे अडीच वर्षाचे आणि सध्याचे तिसरे सरकार आहे. पण चौथे कधी येईल, काही सांगता येत नाही. कितीही संकटं आणि वादळं आली तरी लातूरचा देशमुखवाडा आहे तिथेच राहणार आहे, असे स्पष्ट करीत आमदार अमित देशमुख यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला.

User: HW News Marathi

Views: 17

Uploaded: 2023-01-13

Duration: 02:36

Your Page Title