तेजस ठाकरेंमुळे शिवसेनेत येणार बाळासाहेबांची छबी? | Tejas Thackeray | Uddhav Thackeray | Shivsena

तेजस ठाकरेंमुळे शिवसेनेत येणार बाळासाहेबांची छबी? | Tejas Thackeray | Uddhav Thackeray | Shivsena

आपल्याच पक्षातल्या नेत्यांच्या बंडामुळे दुभागलेली ठाकरेंची शिवसेना आता नवनवे पर्याय शोधते आहे. शिवसेनेतल्या अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली असताना आता ठाकरे आपल्या घरातलंच अस्त्र बाहेर काढण्याची दाट शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या शक्यता आता वाढल्या आहेत. खरंतर स्वतः बाळासाहेबांनी सुद्धा त्यांच्याविषयी महत्त्वाचं विधान केलं होतं. पण आता जर का तेजस राजकारणात येणार असतील तर शिवसेनेत काय बदल घडू शकतो का? किंवा सेनेला त्याचा फायदा होईल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2023-01-13

Duration: 06:33

Your Page Title