धनुष्यबाण चिन्हाबाबत लवकरच अंतिम निर्णय येणार? | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Shivsena Symbol

धनुष्यबाण चिन्हाबाबत लवकरच अंतिम निर्णय येणार? | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Shivsena Symbol

ठाकरे गटाला संघटनात्मक निवडणुकांसाठी परवानगी मिळणार की थेट धनुष्यबाणाचा अंतिम निर्णय येणार? याबाबत निवडणूक आयोग नेमकं काय करणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय. निवडणूक आयोगात पुढच्या सुनावणीसाठी 17 जानेवारी ही तारीख ठरली आहे आणि त्या दिवशी आयोग काही मोठा निर्णय घेणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2023-01-13

Duration: 04:25

Your Page Title