Uorfi Javed: उर्फी जावेद-चित्रा वाघ प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री

Uorfi Javed: उर्फी जावेद-चित्रा वाघ प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री

मागील काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला ट्विटरवॉर आपण सगळेच पाहतोय. त्यातच आज मुंबई पोलिसांची एन्ट्री झालीए.

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2023-01-14

Duration: 02:16