आधी वेळोवेळी डावललं अन् आता Pankaja Munde यांच्या बालेकिल्ल्यावरच Devendra Fadnavis यांचा डोळा BJP

आधी वेळोवेळी डावललं अन् आता Pankaja Munde यांच्या बालेकिल्ल्यावरच Devendra Fadnavis यांचा डोळा BJP

भाजप नेत्या पंकडा मुंडे (Pankaja Munde) यांची पक्षावर नाराजी आहे, अशा चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे त्यांना वारंवार डावलण्यात येत असल्याचं दिसून येतं. यामुळे इतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून पंकजा मुंडेंना आमच्या पक्षात या अशी जाहीर ऑफर सुद्धा देण्यात येते. नुकतंच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी पंकजा मुंडे शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली. मात्र आता एक नवीन चर्चेने डोक वर काढलंय. पंकजा यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विशेष लक्ष केंद्रीत केलंय का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.


User: HW News Marathi

Views: 11

Uploaded: 2023-01-14

Duration: 03:40

Your Page Title