Pandhurpur: विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक सजावट

Pandhurpur: विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक सजावट

Pandhurpur: विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक सजावटbr br मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात विविध भाज्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-01-15

Duration: 01:48

Your Page Title