संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाज्यांची आकर्षक सजावट | मकरसंक्रांती | MakarSankranti

संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाज्यांची आकर्षक सजावट | मकरसंक्रांती | MakarSankranti

मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात विविध भाज्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सुमारे 100 हून अधिक भाज्या या सजावटीमध्ये वापरण्यात आले आहेत.

User: HW News Marathi

Views: 4

Uploaded: 2023-01-15

Duration: 01:09

Your Page Title