Supriya Sule on Maharashtra Kesari: खेळ हा राज्य किंवा देशासाठी असतो कुठल्याही पक्षासाठी नव्हे!

Supriya Sule on Maharashtra Kesari: खेळ हा राज्य किंवा देशासाठी असतो कुठल्याही पक्षासाठी नव्हे!

Supriya Sule on Maharashtra Kesari: खेळ हा राज्य किंवा देशासाठी असतो कुठल्याही पक्षासाठी नव्हे! br br Maharashtra Kesari 2023 ही स्पर्धा पुण्यात पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना स्पर्धेचं निमंत्रण देण्यात आलं नाही, पत्रकारांच्या या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे.

User: Lok Satta

Views: 123

Uploaded: 2023-01-15

Duration: 01:04

Your Page Title