Sanjay Raut on Shinde: 'दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा'; राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका

Sanjay Raut on Shinde: 'दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा'; राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका

Sanjay Raut on Shinde: 'दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा'; राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीकाbr br 'याआधी दावोसमधून काय येत होतं ते आम्हाला माहीत नाही, पण तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळून घेऊन गेले ते आणा. दोन लाख कोटींची गुंतवणूक तुमच्या नाकासमोरून गुजरात व इतर राज्य घेऊन गेले ते आधी घेऊन आला तर तुमच्या दावोसला जाण्यात अर्थ आहे. दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जा' अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे.


User: Lok Satta

Views: 6

Uploaded: 2023-01-16

Duration: 01:23

Your Page Title