पैलवान Sikandar Shaikh वर अन्याय झाला नाही; महाराष्ट्र केसरी स्पर्धा प्रमुखांची माहिती

पैलवान Sikandar Shaikh वर अन्याय झाला नाही; महाराष्ट्र केसरी स्पर्धा प्रमुखांची माहिती

पैलवान Sikandar Shaikh वर अन्याय झाला नाही; महाराष्ट्र केसरी स्पर्धा प्रमुखांची माहितीbr br br महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर कोणताही अन्याय झाला नाही. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पैलवान महेंद्र गायकवाडला चार गुण दिले गेलेत. असं स्पष्टीकरण महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे प्रमुख आणि सेमी फायनल कुस्तीचे ज्युरी दिनेश गुंड यांनी केलंय. तसेच पंचांना धमकी देणं योग्य नसल्याचं मत ही त्यांनी व्यक्त केलंय.


User: Lok Satta

Views: 9

Uploaded: 2023-01-16

Duration: 02:59

Your Page Title