Pune G20 Summit 2023: G 20 परिषदेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनाही पुणेरी ढोलची भुरळ !

Pune G20 Summit 2023: G 20 परिषदेसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांनाही पुणेरी ढोलची भुरळ !

यंदाच्या जी २० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे परिषदेच्या बैठका देशात होत आहे. अशात पुण्यातही बैठका पार पडत आहे. याच बैठकीसाठी आलेले परदेशी पाहुणे पुणेरी ढोल ताशाच्या तालावर नाचताना दिसून आले.

User: Sakal

Views: 79

Uploaded: 2023-01-17

Duration: 02:24