Uorfi javed controversy: उर्फीच्या तक्रारीची महिला आयोगाकडून पाठराखण; देणार पोलीस संरक्षण । Maharashtra politics 

Uorfi javed controversy: उर्फीच्या तक्रारीची महिला आयोगाकडून पाठराखण; देणार पोलीस संरक्षण । Maharashtra politics 

मॉडेल उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद आता महिला आयोगाच्या समोर गेला आहे. महिला आयोगाकडे दोघींनीही तक्रार केली आहे. मात्र आता आयोगाने उर्फी जावेदची पाठराखण केल्याचं दिसत आहे.

User: Sakal

Views: 32

Uploaded: 2023-01-17

Duration: 02:38

Your Page Title