महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर खरोखरच…! -Sanjay Raut | Eknath Shinde | ShivSena| Uddhav Thackeray

महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर खरोखरच…! -Sanjay Raut | Eknath Shinde | ShivSena| Uddhav Thackeray

महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस येथील परिषदेला गेले आहेत. २० उद्योगांचे महाराष्ट्र सरकारशी १ लाख ४ कोटी रुपयांचे करार होण्याची शक्यता, एवढे मोठे करार होण्याची ही पहिलीच वेळ, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2023-01-17

Duration: 04:27

Your Page Title