Ajit Pawar On Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांच्या आरोपावर अजित पवारांचं उत्तर

Ajit Pawar On Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांच्या आरोपावर अजित पवारांचं उत्तर

काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला फसवतील, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख Prakash Ambedkar यांनी केला होता. यावर विरोधी पक्षनेते Ajit Pawar यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आंबेडकरांकडून सतत आमच्यावर शंका का उपस्थित केली जाते, असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केला.

User: Lok Satta

Views: 0

Uploaded: 2023-01-17

Duration: 01:53

Your Page Title