दाऊद इब्राहिमने दुसरे लग्न केले, हसीना पारकरच्या मुलाची माहिती | Dawood Ibrahim second marriage

दाऊद इब्राहिमने दुसरे लग्न केले, हसीना पारकरच्या मुलाची माहिती | Dawood Ibrahim second marriage

भारताचा सगळ्यात मोठा गुन्हेगार दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊदने पाकिस्तानात राहून भारतातील आपल्या कारवाया वारंवार सुरूच ठेवल्याचे सिद्ध झाले आहे. दाऊदबद्दलच्या अनेक चर्चा सातत्याने समोर येत असतात. दाऊद राहतो कुठे, तो आपले नेटवर्क कसे चालवतो, असे अनेक प्रश्न कायम चर्चेत असतात. पण आता NIA ने दाखल केलेल्या आरोपपत्रात दाऊदबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे... (Sachin vo)br br #dawoodibrahim #दाऊदइब्राहिम #haseenaparkar br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 92

Uploaded: 2023-01-17

Duration: 02:01

Your Page Title